संधी सोडू नका; मुंबईत घरांची मोठी लॉटरी, ही कागदपत्रे तयार ठेवा..!
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीची प्रतीक्षा करणार्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. याचे कारण म्हणजे येत्या सप्टेंबर महिन्यात म्हाडा मुंबई मंडळ जवळजवळ 2 हजार घरांची लॉटरी (Mhada Lottery) आणण्याची योजना करत आहे. मुंबई मंडळाची अंतिम लॉटरी मागील वर्षी जाहीर झाली होती आणि या लॉटरीत म्हाडाची 4082 घरे होती. या घरांसाठी 1.22 लाख एवढ्या लोकांनी अर्ज … Read more